देवगडातही मनसेकडून फळ वाटप

ग्रामीण रुग्णालयात राबविला उपक्रम;पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी केला साजरा

देवगड ता.१४-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप भगत,वैद्यकीय अधिकारी डॉ संजय विटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले .या वेळी मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री, सचिव जगदीश जाधव,उपाध्यक्ष महेश नलावडे,राजा मोंडकर,शहर अध्यक्ष सचिन राणे,उपशहराध्यक्ष गणेश सागवेकर,व अन्य मनसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page