काही बस फेऱ्या व्हाया देवगड बंदर मार्गावरून पूर्ववत

देवगड
देवगड आगाराच्या काही प्रवासी फेऱ्या व्हाया देवगड बंदर या मार्गावर दि.१५ जून पासून पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.


यात देवगड कुंभवडे स.६.३० वा., देवगड कणकवली ७.१५,देवगड नांदगाव मार्गे रत्नागिरी स.८.३० ,कुंभवडे देवगड दु.१.००वा., देवगड तांबळडेग साय.४.००वा.या प्रवासी फेऱ्या व्हाया देवगड बंदर करण्यात आल्या आहेत.
या प्रवासी फेऱ्या व्हाया देवगड बंदर मार्गे सोडण्याकरिता उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत,सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक विजय कदम यानी विशेष प्रयत्न केले होते.

You cannot copy content of this page