वर्षा कुडाळकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र…

पिंगुळी-तेंडोली शिवसेनेचे गड असून डावलले:जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय.. कुडाळ : शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला जिल्हा प्रमुख आणि व्हिजेएनटीच्या जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार निलेश राणेंबद्दल आणि काही पदाधिकाऱ्याबाबद्दल नाराजी नसली तरी स्थानिक पातळीवर काम करताना घुसमट होत होती. तसेच तेंडोली आणि पिंगुळी हे शिवसेनेचे बालेकिल्ला असताना…

Read More

सावंतवाडीत दैवज्ञ गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीसह विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-: दैवज्ञ गणपती मंदिर उभाबाजार सावंतवाडी मध्ये गणपती मूर्ती प्रतिष्ठापना 36 वा वाढदिवस तसेच सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरे केले जाणार आहेत.त्यानिमित्ताने पुढील पकार्यक्रम आयोजित केले आहेत. बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 सकाळी 9:30 वाजता गणपती मूर्ती श्री ची पूजाअर्चा, वाढदिवस, गणपती अथर्वशीर्षसहस्त्रावर्तने,जप व हवन व रात्रौ…

Read More

वीज कंत्राटी कामगारांनी एकत्र यावे, गटबाजी टाळावी…

अशोक सावंत: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच अधिवेशन उत्साहात संपन्न… ⚡कुडाळ ता.१९-: आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे महावितरण कामगारांवर अन्याय झाला त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा दिला व यशस्वी झालो भविष्यात सर्वांनी गटबाजी न करता एकत्र यावे असे प्रतिपादन वीजवितरण कंत्राटी कामगारांचे नेते…

Read More

आरोग्य उपसंचालकांनी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मागीँ लावावेत…

प्रकाश आबिटकर: कृती समितीने वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता..१९-: उप जिल्हा सावंतवाडीतील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., रक्तपेढी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त यांसर्भात तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य डॉ. दिलीप माने यांना दिले.सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोल माजी सरपंच संजय लाड, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर,…

Read More

मळगाव येथील सुमन खडपकर यांच्या निवासस्थानी २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील मळगाव येथील सुमन झिलू खडपकर यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या एकदंती श्री वन विनायकाच्या स्थळी दरवर्षीप्रमाणे गुरुवार २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.सुमन खडपकर यांना सन २००० साली जंगलात एकदंती लाकडी गणेशमूर्ती आढळून आली होती. सदर गणेशमूर्ती त्यांनी आपल्या घरी आणून तिला स्थापित करून विधिवत पूजन सुरू केले….

Read More

प्रभाग क्रमांक ६ मधील नागरी समस्यांवर न.प. प्रशासन ॲक्शन मोडवर…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने तातडीच्या उपाययोजना.. सावंतवाडी ता.१९-:प्रभाग क्रमांक ६ मधील गंभीर नागरी समस्यांबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून नगरपरिषदेचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, बांधकाम व आरोग्य विभागामार्फत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे तुषार सरडे, विठ्ठल कशाळीकर तसेच आरोग्य विभागाचे विनोद सावंत, दीपक म्हापसेकर यांनी प्रभागातील सर्व नाल्यांवरील वाढलेली झाडी…

Read More

मळगाव येथे २६ रोजी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धा…

उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय येथे सोमवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या…

Read More

युवाशक्तीचा जल्लोष : दोडामार्गात अभाविप आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…

दोडामार्ग :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या ‘सिंधुशौर्य’ अभियानांतर्गत शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सरगवे येथील देव खंडोबा मंदिर परिसरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.स्पर्धेत यंगस्टार कणकवली संघाने प्रथम, तर जय मानसिश्वर वेंगुर्ला संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट पकडपटू, उत्कृष्ट चढाईपटू व अष्टपैलू खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात…

Read More

देवगड तालुका जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धा उत्साहात कुडाळच्या ऐश्वर्या चव्हाण प्रथम…

⚡देवगड ता.१८-: रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कराओके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत कुडाळ येथील ऐश्वर्या चव्हाण यांनी प्रथम क्रमांक तर आदित्य आचरेकर कुडाळ यांनी द्वितीय, तर वैष्णवी चव्हाण वेंगुर्ला हे तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ बक्षीसासाठी वेंगुर्ला येथील भूषण तुळसकर…

Read More

महायुतीत पूर्ण एकमत…

आ. निलेश राणे: जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल.. कणकवली : खासदार नारायण राणे यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणत त्यांचे एकमत घडवून आणले असून, त्यातूनच महायुतीची युती झाली आहे. अतिशय चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली. जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी…

Read More
You cannot copy content of this page