Headlines

पिंगुळी आरोग्य उपकेंद्र इमारतीची दुरावस्था

याला जबाबदार कोण ?;बाळ कनयाळकर यांचा प्रश्न ⚡कुडाळ ता.१५-: पिंगुळी येथील शासकीय उप आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था पाहीली असता सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला असून याला जबाबदार कोण?असा सवाल जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब कनयाळकर यांनी प्रशासनाला विचालेला आहे, याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आरोग्य…

Read More

तालुक्यात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस सुरुवात

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅक्टरच्या सहाय्याने मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस सुरुवात केली आहे. आता भात पेरणी केल्याने मान्सूनच्या पावसास सुरुवात होताच लावणीस…

Read More

औरंगाबाद प्रशिक्षणात सिंधुदुर्ग तिलारी प्रकल्पाचा मुद्दा

कालव्यात पाणीच नसल्याने पाणी वापर संस्थेचा उपयोग काय? : रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांचा सवाल; चार दिवशीय निवासी प्रशिक्षण ⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्गातील तिलारी प्रकल्पाचे पाणी गेली 40 वर्षे झाली तरी आमच्यापर्यत पोहचले नाही. कालव्याचे पाणी अर्ध्यापर्यंत म्हणजे आमच्या शेजारी आले परंतु पुढे सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल मध्ये काही केल्या येत नाही अन अधिकाऱ्यांच्या तारखांवर तारखा मिळतात….

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा

🎊🌷हार्दिक शुभेच्छा…!!🎊🌷हार्दिक शुभेच्छा..🎊!!हार्दिक शुभेच्छा..!!🎊🌷 🎂🎈🌷सामाजिक कार्यकर्ते अँड. अनिल निरवडेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎈🌷 🌷▪️ सच्चिदानंद उर्फ संजू परबमाजी नगराध्यक्ष;सावंतवाडी नगरपरिषद 🌷▪️ अजय गोंदावळेभाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष 💐▪️अँड. वैभव चव्हाण 💐▪️अँड. सत्यवान चेंदवणकर 💐▪️अँड. अशोक जाधव 💐▪️अँड. गणेश चव्हाण बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

मालवण शहरातील गटार खोदाई कामावर शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी

आम. वैभव नाईक यांनीही न.प. प्रशासनास दिल्या काम पूर्ण करण्याच्या सूचना ⚡मालवण ता.१४-: मालवण शहरात पावसाळ्यापूर्वी करावयाची गटार खोदाई अर्धवट स्थितीत केली गेल्याने नागरिकांसह विरोधकांकडून नगरपालिका प्रशासनावर नाराजी व आरोप झाल्यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे व प्रशासनाची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठराखण केली असताना आज शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी रखडलेली गटार खोदाई, तसेच शहरातील कचरा प्रश्नी आमदार वैभव नाईक यांच्यासमोर…

Read More

अखेर “त्या” मृत महिलेची ओळख पटली…

⚡सावंतवाडी ता.१४-: मळगाव येथे रेल्वेच्या खाली आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव ज्योती चंद्रकांत गोलतकर रा मालवण चिंदर सडावाडी असे असल्याची माहीती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. मुबंई मालाड येथील चष्माच्या दुकानावरून मुलाचा शोध घेत ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले

Read More

श्रीराम वाचन मंदिर येथे चित्रकला आणि प्रदर्शन व व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी आणि देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँण्ड डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला आणि प्रदर्शन व व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक कार्यशाळेचे १८ व १९ जुन रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँण्ड डिझाईन चे प्राचार्य रणजित मराठे आणि प्राध्यापक विक्रम परांजपे मार्गदर्शन…

Read More

कोमसाप मालवण शाखेला वामनराव दाते पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.१४-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेला “कै.वामनराव दाते उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार” पालघर येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय महिला साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने संस्थेचे आजीव क्रियाशील सदस्य आणि आचरे मतदारसंघाचे माजी जि.प. सदस्य ज्ञानदेव घनश्‍याम पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या सोबत कोमसाप सिंधुदुर्गचे…

Read More

मालवणात उद्या भाजप तर्फ बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा

⚡मालवण ता.१४-: मालवण शहरातील बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपा तर्फे सत्कार सोहळा बुधवार दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता मालवण भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी मालवण शहरातील भाजपचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी यांनी…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेत उद्या शाळा प्रवेशोत्सव व ‘शाळापूर्व तयारी अभियान मेळावा’

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव या शाळेत उद्या १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता शाळा प्रवेशोत्सव-२०२२ व ‘शाळापूर्व तयारी अभियान मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सकाळी प्रभातफेरी, दीपप्रज्वलन आणि उदघाटन, शाळापूर्व तयारी व विकासपत्र नोंदी, पाठ्यपुस्तक वितरण, पाहुण्यांचे स्वागत, औक्षण समारंभ, गणवेश वाटप आदी कार्यक्रम होणार…

Read More
You cannot copy content of this page