रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जख्मी…
मालवण : (प्रतिनिधी) मालवण- महान मार्गावरील आडारी – खैदा घाटी येथे गुरुवारी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक सुनील मलये (रा. खैदा) यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मलये हे आपल्या रिक्षाने मालवण येथून खैदा येथे…
