वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वारे व पावसामध्ये खंबाळे येथील हरिचंद्र गोपाळ जाधव यांच्या घरावर माडाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.
तालुक्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी शेतीचा कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सह्याद्री पट्ट्या, सहलुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे झाले यामध्ये खांबाळा येथील जाधव यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो जाधव यांच्या घरावर झाड पडलेले दिसत आहे.
