बांदा : प्रतिनिधी
अमोल पुनाळेकर मित्रमंडळ आरोस दांडेली कोंडुरा यांच्यावतीने शनिवार 18 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पारिजात रंगमंच कोंडुरा येथे संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘महावीर भगदत्त’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
कोंडुरा पारिजात रंगमंचावर 18 रोजी ‘महावीर भगदत्त’ नाट्यप्रयोग
