Headlines

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ चा १०० टक्के निकाल लागला आहे. यात पार्थ प्रशांत राऊळ (९७.८०) गुण मिळवून प्रथम, सेजल बापू शिरोडकर (९१.००) गुण मिळवून द्वितीय तर प्रणव प्रविण गोसावी हीने (९०.६०) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षेसाठी एकूण प्रशालेतून ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन…

Read More

सावंतवाडी वैश्यवाडा परिसरात घरफोडी

गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास सावंतवाड ,ता.१७-: शहरातील वैश्यवाडा परिसरात आणखी एक घरफोडीचा प्रकार आज उघडकीस आला आहे.यात संबंधित चोरट्यांनी चार कपाटे फोडून गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केला . घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा प्रकार काल झाला असावा, असा संशय आहे. शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी माहिती दिल्यानंतर घरमालकांनी सावंतवाडी पोलिस…

Read More

कणकवली नगर पंचायत बहुउद्देशीय
हॉल येथे 23 जून रोजी रक्तदान शिबिर

⚡कणकवली ता.१७-: भारतीय जनता पार्टी कणकवली शहर आयोजित आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस निमित्ताने गुरूवार २३ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिर कणकवली नगर पंचायत बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित करण्यात येत आहे . तरी कणकवली शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते यांनी याची नोंद घ्यावी. तसेच भाजपा कणकवली शहरवासीयांना आवाहन करत आहोत की, विविध…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त
उपजिल्हा रुग्णालयाला साहित्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे सौजन्य ⚡कणकवली ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या सौजन्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला चादर, मास्क सॅनिटायजर आदि आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. शिकलगार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. यावेळी…

Read More

कळसुलकर स्कूलचा निकाल १०० टक्के

वेदांत कविटकर ९३.४० टक्के गुण मिळवत आला प्रथम ⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल १०० टक्के लागला असून यात वेदांत विजय कविटकर यांनी ९३.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दृतिय क्रमांक प्रसाद शिवानंद कुलकर्णी ९३.२०% तर तृतीय मानरवी रवींद्र कारेकर ९०.२०%…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: नेहमीच आघाडीवर असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,आरोसचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. ऋतुजा मिलिंद जोग (९७ टक्के) हीने मिळविला आहे. द्वितीय क्रमांक कु.कुणाल विष्णू मुळीक (८९.४०) तर तृतीय क्रमांक कु.गौरी हेमंत मुळीक (८५.६०) हीने पटकाविला आहे. या शाळेतून एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी…

Read More

निखिल मसुरकर 97.40 टक्के गुणांसह प्रथम..

मिलग्रीस प्रशालेचा निकाल 100 टक्के .. ⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील मिलग्रीस हायस्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून यात निखिल नित्यानंद मसुरकर यांनी ९७.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक अथर्व राकेश केरकर ९६.८०% तर तृतीय गणराज नरसु रेडकर ९६.६०% पटकावला आहे.

Read More

माध्यमिक विद्यालय सांगेलीचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा ईयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून ईशा रामनाथ सांगेलकर (९४.४०) टक्के गुण मिळवून प्रशालेतून पहिला येण्याचा मान मिळविला. तर ऐश्वर्या प्रमोद परब (९३.४०) द्वितीय, सविता मळू डोईफोडे (८८.६०) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.परीक्षेसाठी विद्यालयातून 41 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100 टक्के…

Read More

आंबोली युनियन इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के…

⚡आंबोली,ता.-: येथील हायस्कूल युनियन इंग्लिश स्कूल ,आंबोली चा निकाल १०० टक्के लागला आहे.कुमारी ममता कृष्णा पाखरे ८९.४o टक्के प्रथम,द्वितीय अंकिता लवू गावडे ८८ टक्के,तृतीय वैष्णवी धुरी,साक्षी गावडे,निखिल गावडे तिन्ही ८६.६० टक्के गुण मिळाले आहेत .शाळेतील फक्त एक विद्यार्थी द्वितीय वर्ग बाकी सर्व विद्यार्थी प्रथम वर्ग आणि डिस्टिंक्शन मध्ये पास झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक…

Read More

राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा निकाल 100 टक्के…

वरदा सावंत 98.60 टक्के गुणांसह प्रथम… सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल 100 टक्के लागला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधून एकूण 125 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सावंत वरदा तानाजी हिने 98.60…

Read More
You cannot copy content of this page