वेदांत कविटकर ९३.४० टक्के गुण मिळवत आला प्रथम
⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल १०० टक्के लागला असून यात वेदांत विजय कविटकर यांनी ९३.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दृतिय क्रमांक प्रसाद शिवानंद कुलकर्णी ९३.२०% तर तृतीय मानरवी रवींद्र कारेकर ९०.२०% पटकावला आहे.
