निखिल मसुरकर 97.40 टक्के गुणांसह प्रथम..

मिलग्रीस प्रशालेचा निकाल 100 टक्के ..

सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील मिलग्रीस हायस्कूल चा निकाल 100 टक्के लागला असून यात निखिल नित्यानंद मसुरकर यांनी ९७.४०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक अथर्व राकेश केरकर ९६.८०% तर तृतीय गणराज नरसु रेडकर ९६.६०% पटकावला आहे.

You cannot copy content of this page