⚡आंबोली,ता.-: येथील हायस्कूल युनियन इंग्लिश स्कूल ,आंबोली चा निकाल १०० टक्के लागला आहे.कुमारी ममता कृष्णा पाखरे ८९.४o टक्के प्रथम,द्वितीय अंकिता लवू गावडे ८८ टक्के,तृतीय वैष्णवी धुरी,साक्षी गावडे,निखिल गावडे तिन्ही ८६.६० टक्के गुण मिळाले आहेत .शाळेतील फक्त एक विद्यार्थी द्वितीय वर्ग बाकी सर्व विद्यार्थी प्रथम वर्ग आणि डिस्टिंक्शन मध्ये पास झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक एस.बी.पाटील, डी.पी.सावंत सर सरपंच दत्तू नार्वेकर, चेअरमन प्रकाश गावडे,शिवसेना विभागप्रमुख बबन गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, माजी सभापती आत्माराम पालेकर,सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, बुधाजी पाताडे,काशीराम राऊत,अनिल चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
