कोळंब ग्रामपंचायत माजी सरपंच सुनील मलये यांचे गोवा-बाबुळी येथे उपचारादरम्यान निधन
खैदा येथे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात झाले होते गंभीर जखमी मालवण : खैदा येथे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले मालवण खैदा कातवड येथील रहिवासी आणि धान्य, केरोसीन दुकान संघटनेचे अध्यक्ष, कोळंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील नारायण मलये (वय ५९) यांचे गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कातवड गावावर…
