Headlines

कामात कमजोर आशा वर्कर्सला कार्यमुक्त करणे अयोग्य :कॉ. विजयाराणी पाटील

⚡कणकवली ता.०२-: कामकाजात कमजोर असणाऱ्या आशा वर्कर्स यांना कार्यमुक्त करण्याचा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी काढलेला आदेश अयोग्य असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सीआयटीयु) च्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी केली आहे. मुळात नवीन आशांची नेमणूक करताना विना प्रशिक्षण कामाला लावू नये, असा नियम असताना सुद्धा कोरोनाचे…

Read More

पत्रकार दाजी नाईक व दिपेश परब यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील पत्रकार दाजी नाईक यांची व सदस्यपदी दिपेश परब याची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

टोलमाफीसाठी शिवसेना आक्रमक ;ओसरगाव टोलनाक्यावर केली निदर्शने

आ.वैभव नाईक, संदेश पारकर यांनी अधिकारी पी. डी. पंदरकर यांना दिला इशारा ⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोलमाफी मिळेपर्यंत ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यास शिवसेनेने विरोध केला असून ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा ओसरगाव टोलनाक्यावर धडक…

Read More

ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याच्या मोहीमेचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याची मोहीमेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष तथा किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील 11 गावांमध्ये 5 हायस्कूल,आडवली, रामगड,शिरवंडे,हिवाळे,असरोंडी व प्राथमिक शाळा , आडवली,श्रावण,रामगड 1 नंबर,रामगड बेळणे 2 नंबर,गोठणे कोंडवाडी,…

Read More

पावशी ढवणवाडी शाळेतील मुलांची दंतचिकित्सा

कुडाळ इनरव्हील क्लबचा सामाजिक उपक्रम ओरोस ता २1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशी ढवणवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांची व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दाताची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ येथील इनरव्हील क्लब या सेवाभावी संस्थेकडून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. इनर व्हील क्लब कुडाळच्या…

Read More

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण बनावे: ॲड. राजेंद्र रावराणे

⚡कणकवली ता.०२-:सध्याच्या बदलत्या युगामध्ये तसेच भविष्यातील वाढत्या बेरोजगारीचा विचार करिता यापिढीतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच स्वयंपूर्ण बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले. शंकर महादेव महाविद्यालय, कुंभवडे या प्रशालेचे मुख्याध्यापक विजय सिद्राम शिंत्रे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्यात ते बोलले होते. शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे ही शाळा १९८४ साली कै. मामा सावंत यांनी स्थापन केली…

Read More

कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण

⚡कणकवली ता.०२-: कृषी दिनानिमित्त कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात प्रा.चिकोडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीप पिरखान, डी.पी.तानवडे, रवींद्रनाथ मुसळे, वैयजंती करंदीकर, वाचनालयाचे कर्मचारी राजन ठाकूर, स्नेहा चव्हाण,पल्लवी कोकणी, स्नेहा अनिल मुसळे यांच्यासह वाचक उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी आपल्या आयुष्यात झाडांचे किती महत्त्व आहे हे उपस्थितांना समजून सांगून झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. पर्यावरणाचे…

Read More

स्वामी समर्थ निखरे मठ केळवलीतर्फे खारेपाटण हायस्कूल येथे वह्या वाटप

⚡कणकवली ता.०२-: स्वामी समर्थ मठ निखरे (केळवली ) राजापूर यांच्यावतीने खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभागामध्ये मठाच्यावतीने सुमारे 200 वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील ज्युनिअर केजी, सिनियर केजी व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी मठाचे मठाधिपती स्वामी नकाशे हे उपस्थित होते. तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सानप हे देखील उपस्थित…

Read More

आंबोली घाटात रस्त्यावर पडलेले झाड वाहतूक पोलिसांनी केले बाजूला…

आंबोली ता.०२-:मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आंबोली घाटात काल रात्री झाड रस्तावर पडले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली होती. यावेळी वाहतूक पोलिसांनी स्वतः वूड कटरच्या साहाय्याने ते झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे.

Read More

मोंड खाडीकिनारी पोत्यात हात पाय तोडलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या सापडला

⚡देवगड ता.०१-: मोंड खाडीकिनारी सापडलेल्या पोत्यामध्ये हात पाय धड तोडलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार मोंड पोलिस पाटील जितेंद्र राणे यांनी मोंड qचचवड येथे खाडीकिनारी पाण्यात qसमेटच्या पोते आढळले असून कुजलेला वास येत आहे असे देवगड पोलिस स्टेशनला कळविले यानंतर देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक प्रशांत जाधव…

Read More
You cannot copy content of this page