Headlines

मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग बंद काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा,…

Read More

नरडवे रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

⚡कणकवली ता.०५-: नरडवे रोडवर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नरडवे रोडवर सांगवे हवामान केंद्राजवळ हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काल देखील या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीच विस्कळीत झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान याबाबत भाजपा पदाधिकारी सुरेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी…

Read More

अवजड वाहतूक मी शुटींग करतो तर पोलिस का पळतात…?

पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला पोलिसांच्या भूमिका बाबत शंशय* ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाटात अवजड वाहतूक सुरू असताना मी त्यावेळेस शूटिंग करत होतो त्यावेळी “त्या” ठिकाणावर असलेले पोलीस हे देखील पळाले, पोलिसांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शंका व्यक्त केली आहे.

Read More

आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद करा

राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाटात अवजड वाहतूकीला बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात घाटातून अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे यावर लक्ष घालून तात्काळ अवजड वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी बांधकाम आधिकारी सौ. अनामिका चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी पधिकारी यांनी भेट घेऊन केली आहे. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष…

Read More

शोर्याबद्दल पोलीस हवालदार दत्ता देसाई यांचा आंबोली आणि गेळे ग्रामस्थांकडून सत्कार.

⚡आंबोली, ता.०५ अनिल चव्हाण-: शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती.ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात…

Read More

रस्त्यावर झाड कोसळल्याने बांदा – दोडामार्ग वाहतूक ठप्प….

बांदा/प्रतिनिधीबांदा -दोडामार्ग राज्य मार्गावार पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड पडले त्यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टाळली. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता…

Read More

विठ्ठल मंदिरात १० पासून कीर्तन

ह भ प रोहिणीताई माने परांजपे सांगणार कीर्तन ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी विठ्ठल मंदिर मध्ये हरिनाम सप्ताह व आषाढी एकादशी उत्सव निमित्त रविवार 10 जुलै ते बुधवार 13 जुलै या कालावधीत ह.भ. प.सौ. रोहिणीताई माने- परांजपे (पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केलेले आहे. संवादिनी- कौस्तुभ परांजपे, तबला- किशोर सावंत, ऑर्गन- निलेश मेस्त्री हे त्यांना साथ देणार…

Read More

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याने अर्चना घारे परब यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग वासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आल्याने आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आज पवार यांची भेट घेतली. यावेळी घारे यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या .

Read More

राष्ट्रवादीच्या शुभेच्छा…भाजपचे सुधीर आडीवरेकर चांगलेच चर्चेत

वाढदिनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये भाजपचे प्रबळ उमेदवार म्हणून सुधीर आडिवरेकर यांच्याकडे पाहिले जात असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्याने शहरात…

Read More

देवगड महाविद्यालयात ६ रोजी “नैसर्गिक शेती” कार्यशाळा

उन्नत भारत अभियान, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचा संयुक्त उपक्रम देवगड (प्रतिनिधी)देवगड महाविद्यालय ‘उन्नत भारत अभियान’ व कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस , सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सप्ताहानिमित्त दिनांक ६ जुलै २०२२ रोजी ठीक १० वाजता नैसर्गिक शेती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती – संकल्पना व वाव, जमिनीचे…

Read More
You cannot copy content of this page