अवजड वाहतूक मी शुटींग करतो तर पोलिस का पळतात…?

पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला पोलिसांच्या भूमिका बाबत शंशय*

⚡सावंतवाडी ता.०५-: आंबोली घाटात अवजड वाहतूक सुरू असताना मी त्यावेळेस शूटिंग करत होतो त्यावेळी “त्या” ठिकाणावर असलेले पोलीस हे देखील पळाले, पोलिसांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शंका व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page