श्री बांदेश्र्वर मंदिरात करण्यात आला लघुरुद्र
जनतेला सुख, समाधान मिळण्यासाठी बांदा ग्राम पंचायतचा धार्मिक उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील नागरिकांचे पुरस्थिती, नैसर्गिक आपत्ती, तसेच रोग, महामारी यातून रक्षण व्हावे तसेच बांदा वासिय जनतेला सुख, समाधान व निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने येथील जागृत श्री बांदेश्वर मंदिरात ब्राम्हणांच्या उपस्थितीत लघुरुद्र करण्यात आला. यावेळी श्री बांदेश्वर व भूमिका मंदिरात गाव कल्याणसाठी सार्वजनिक गाऱ्हाणे…
