Headlines

प्रलंबित पाच प्रश्न सोडवून मुख्यमंत्र्यांनी मला वाढदिवसाचे दिले गिफ्ट

शिंदे गट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केले समाधान ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे महत्त्वाचे पाच प्रश्न सोडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. माझ्या राजकीय आयुष्यात हे प्रथमच घडत असल्याने आपण भारावून गेलो आहे, भविष्यात असेच अन्य प्रश्न मार्गी लागल्यास सिंधुदुर्गचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असे भावनिक उद्गार गटाचे प्रवक्ते…

Read More

समुद्राचे पाणी बागायतीत घुसून लाखोंचे नुकसान…

तात्काळ उपाययोजना करा, ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांची मागणी ⚡वेंगुर्ले ता.१८-: सध्या समुद्राचे रौद्ररूप शिरोडा समुद्र किनारपट्टी गिळंकृत करत आहे. किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा लाटांच्या तडाख्यामुळे तुटून गेला असून समुद्राचे खारे पाणी आता बागायती सह वस्तीतही घुसत असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, तरी संबंधित विभागाने वेळीच यावर उपाययोजना करावी, अन्यथा मोठा…

Read More

घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी…

⚡मालवण ता.१८-: जून महिन्यात मालवण शहरात घडलेल्या घरफोड्याच्या प्रकरणात मालवण पोलोसांनी काल मंगळवेढा येथून अटक केलेल्या सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय ३०, रा. पंढरपूर, सोलापूर) या संशयिताला आज मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून ऍड. तुषार भणगे यांनी काम पाहिले….

Read More

सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द…

आमदार दीपक केसरकर यांची ग्वाही… ⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा जनकल्याणासाठी करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केला आहे तो तसाच यापुढे सुरू राहील. आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या सोमवार दि.१८ जुलै रोजी आहे. मात्र…

Read More

पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न

सावंतवाडी पत्रकार संघाने भेटवस्तू देवून केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.१८-; तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा आज आर पी डी हायस्कुल सभागृह येथे उत्सवात पार पडला यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला आहे. या…

Read More

पाडलोस कालव्यावरील रस्त्यावर मोठाला खड्डा

प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहने रुतण्याचे अनेक प्रकार बांदा ः प्रतिनिधीबांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोसमध्ये दहा ते पंधरा फुट लांबीचा अपघाती खड्डा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध वाहने रुतण्याचेही प्रकार घडले असून अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप…

Read More

कबुलायातदार प्रश्र्नी आ केसरकर करीत आहेत फसवणूक

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा आरोप ⚡सावंतवाडीत ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गावकर प्रकरणी घाईघाईने सद्य हंगामी मुख्यमंत्र्यांची बैठक लावलेली दाखवून हा प्रलंबित प्रश्न मी कसा सोडवत आहे हे दाखवण्याचा असफल प्रयत्न करणारे अपात्र आमदार दिपक केसरकर हे आंबोली, चौकूळ,गेळ या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबर जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर…

Read More

मळेवाड मध्ये आयडिया च्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू…

तात्काळ नेटवर्कची समस्या सोडवा;ग्राहकांची मागणी. ⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड मध्ये आयडिया च्या नेटवर्क चा खेळखंडोबा सुरू असून ग्राहक हैराण झाले आहेत.मळेवाड गावासाठी मळेवाड हेदुलवाडी येथे असलेल्या मोबाइल मनोऱ्यावरून आयडिया चे नेटवर्क पुरविले जात आहे.मात्र कालपासून गावात आयडिया च्या नेटवर्क ची समस्या ग्राहकांना होत असल्याने ग्राहकातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.तात्काळ नेटवर्क ची समस्या सोडवावी अशी मागणी…

Read More

कणकवली रेल्वेस्टेशनकडील गोठणदेवच्या झाडाची फांदी पडल्याने रस्ता झाला बंद

*⚡कणकवली ता.१७-:कणकवली रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या गोठणदेवकडील मोठ्या आम्रवृक्षाची फांदी रविवारी पहाटे २ च्या सुमारास मोडून पडली. त्यामुळे रेल्वेस्टेशनला लागून असलेला रिक्षास्टॅन्डकडील रस्ता बंद झाला होता. रेल्वे स्टेशनकडे येणारा मुख्य रस्ता मात्र सुरळीत होता. घटनेची माहिती मिळतात कणकवली नगरपंचायतीचे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर, यांच्यासह मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, कचरा ठेकेदार मिथुन ठाणेकर,…

Read More

ग्राम पंचायत सफाई कामगारांना रेन कोट वाटप

माजी सरपंच बाळा आकेरकर वाढदिवस निमित्त;आकेरकर मित्रमंडळाचे आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील माजी सरपंच बाळा आकेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी मिलिंद परुळेकर, सिद्धार्थ गाड, संदेश महाले, अमोल सावंत, प्रवीण गाड, सर्वेश महाले, श्री शिरोडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षी आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात…

Read More
You cannot copy content of this page