पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न

सावंतवाडी पत्रकार संघाने भेटवस्तू देवून केला सन्मान

⚡सावंतवाडी ता.१८-; तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा आज आर पी डी हायस्कुल सभागृह येथे उत्सवात पार पडला यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकारांच्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा पत्रकार संघावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page