इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबेसिडर ऑर्गनायझेशन देवगड शाखेची बैठक संपन्न
देवगडइंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन च्या देवगड शाखेची सभा राष्ट्रीय अध्यक्ष सौ. श्रुतिका देवेंद्र कडू प्रदेश सरचिटणीस विनोद भाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष दयानंद तेली,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व या सभेमध्ये विशेष प्रश्नांवरती विचारविनिमय करण्यात आला.तसेच केलेल्या समाजोपयोगी कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष श्रुतिका कडू याना प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ देण्यात…
