Headlines

मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे कवी संमेलन संपन्न

जिथे गाव अन शाळा, तिथे को.म.सा.प उपक्रमांतर्गत आयोजन ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेतर्फे “जिथे गाव अन शाळा, तिथे को.म.सा.प या उपक्रमांतर्गत कवी संमेलन पार पडले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनी कवी-कवियित्री यांनी उत्कृष्ट स्वलिखित कविता, विचारवंताचे लेखन व विचार सादर केले. लोकमान्य टिळक जयंती…

Read More

सहज ट्रस्टच्यावतीने जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

शालेय आणि खुला गटासाठी आयोजन ⚡बांदा ता.२४-: येथील सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित शालेय व खुला गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आनंदी मी’ या विषयावर स्वानुभव लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त ७०० शब्द), ‘आनंदी मी’ या विषयावर कविता लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त २० ओळी), ‘आनंदी मी’ या…

Read More

तीन वर्षे पावसाळ्यात भेडसावणारी “ती” समस्या कणकवली नगराध्यक्षांनी लावली मार्गी

⚡कणकवली ता.२४-: कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख कामे केली जात असताना शहरातील जनतेला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या चुकांमुळे त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अनेकदा ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधले होते. मात्र ठेकेदार कंपनीने केवळ या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले. गेली तीन वर्षे सातत्याने कणकवली शहरामध्ये मोठ्या पावसाच्या वेळी सारस्वत बँक, डॉ.आबू तायशेटे हॉस्पिटल आदी…

Read More

घुमडे येथे श्रावणमास निमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा

⚡मालवण ता.२३-: घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिर येथे घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांच्या वतीने श्रावणमास निमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा दि. १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता भजने सादर होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ११,१११/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, रु….

Read More

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्या सोडविण्यासाठी २५ जूलैला उपोषण

जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष नागेश मोरये यांचा इशारा ⚡कणकवली ता.२३-: महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही . या सर्व मुद्द्यांबाबत…

Read More

विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे उपक्रम;नाधवडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाला लाभ वैभववाडी प्रतिनिधी नाधवडे गावात सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.नाधवडे गावात सतत सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर…

Read More

जेल नजदीक दुचाकिंमध्ये धडक

युवक जखमी: पोलीस घटनास्थळी ⚡सावंतवाडी ता.२३-: दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून झलेल्या अपघातात एक युवक जखमी झाला. हा अपघात आज आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथील जेल नजजीक घडला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Read More

मळगाव येथे ३१ जुलै रोजी पावसाळी स्वरचित काव्य मैफिल

⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे ३१ जुलै रोजी सांयकाळी ४.०० वाजता पावसाळी स्वरचित काव्य मैफिल कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्यिका उषा परब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्या वाचकांना पावसावर स्वरचित कविता सादर करायची आहे….

Read More

मालवण शहरातील वीज पोलांवर झाडी वाढल्याने ट्रीट लाईटच्या प्रकाशात अडथळा

⚡मालवण ता.२३-: मालवण शहरातील तालुका स्कुल समोरील मुख्य रस्त्यावरील वीज पोलावर मोठ्या प्रमाणात वेलीची झाडी वाढली असून यामुळे या वीज पोलावरील स्ट्रीट लाईट चा पुरेसा प्रकाश रस्त्यावर पडत नसल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे मालवण शहरातील अनेक वीज पोलांवर झाडी वाढली असून यामुळे स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अडथळा येत आहे. त्यामुळे या पोलावरील वेलीची झाडी काढण्यात यावी, अशी…

Read More

कपडे वाळत घालताना विजेचा शाॅक लागून महिलेचा मृत्यू

मोर्ले येथील धक्कादायक घटना ⚡दोडामार्ग ता.२३-: आपले काम आटोपून रात्री कपडे धुतल्यांनंतर ते वाळत टाकण्यासाठी अंगणात गेली आसता कपडे वाळत टाकण्याच्या रॉडला विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्याचा धक्का लागल्याने मोर्लेतील सौ. शुभांगी सुभाष सुतार (५०) हिचा मृत्यू झाला. रात्री साधारण साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल…

Read More
You cannot copy content of this page