Headlines

हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावातीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा आज

जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत होणार सोहळा ⚡सावंतवाडी ता.२४:-: हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावातीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे

Read More

वनसंवर्धनदिनी ५५० रोपांची लागवड

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने वनसंवर्धन दिनानिमित्त जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी ‘घनवन वृक्षलागवड‘ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिसव, खैर, आवळा, काजू वगैरे वेगवेगळ्या स्थानिक प्रजातीच्या सुमारे ५५० रोपांची लागवड करण्यात आली.

Read More

उभादांडा रस्ताप्रकरणी अंमलबजावणी न झाल्यास रास्ता रोको

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला-शिरोडा-उभादांडा रस्ता हा पूर्ण खड्डेमय झाला असून याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. प्रत्येकवेळी निवेदन दिल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून लोकांची फसवणूक करत करताना निधी आणि माणसे कमी असल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग पुढे करत आहे. उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलसमोर तसेच हेळेकर मंदिर, सुखटणवाडी, वरचेमाडवाडी येथे भले मोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराबाबत उभादांडा ग्रामस्थांनी…

Read More

बांदा येथे २९ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे नियोजन बांदा/प्रतिनिधीसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी १५० हुन अधिक रक्त पिशव्याचे संकलन करण्यात येते. येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात…

Read More

मळगाव माळीच्या घरातील रहिवासी मोतीराम राऊळ यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव-देऊळवाडी येथील माळीच्या घरातील रहिवासी मोतीराम आत्माराम राऊळ (८९) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कै. मोतीराम राऊळ यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Read More

वृत्तपत्र विक्रेते राजन बांदेकर यांची चोरीला गेलेली सायकल मिळाली

इंदिरा संकुलच्या पार्किंग जागेत आढळली ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील बाजारपेठेतील भांगले पेट्रोल पंपाजवळील वृत्तपत्र विक्रेते रंजन बांदेकर यांची चोरीला गेलेली ती सायकल अखेर येथील इंदिरा संकुलन पार्किंगच्या जागेत आढळून आली. शुक्रवारी ती सायकल चोरीला गेली होती येथील पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली होती तर चोरटा सी सी टी मध्ये देखील कैद झाला होता

Read More

मळगाव ब्राम्हण पाट शाळचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भाऊ कांबळी यांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.२४-: केंद्र शाळा मळगाव ब्राम्हण पाट या शाळचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीराम उर्फ भाऊ कांबळी यांनी गेली अनेक वर्षे प्रशालेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम कांबळी यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदाचा कार्यकाळ संपल्या बद्दल त्यांचा निरोप समारंभ व सत्कार शाळेत पार पडला. यावेळी शाळा…

Read More

आंबा बागायतदार दशरथ परब यांचे निधन

⚡बांदा ता.२४-: मुळ आरोस व सद्यस्थितीत न्हावेली-रेवटेवाडी येथे वास्तव्यास असलेले दशरथ लक्ष्मण परब (82) यांचे शनिवारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. एक यशस्वी आंबा बागायतदार म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. यंत्र नसतानाही ओसाड जमिनीवर कष्ट करत दशरथ परब यांनी पत्नी सुमित्रा यांच्या सहकार्याने अनेक एकरावर आंबा बागायत तयार केली. सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात ते एक प्रसिद्ध…

Read More

कै सुधीर कलिंगण वाहणार अनोखी श्रद्धांजली

गाजलेल्या पाच भूमिका साकारून सादर करणार “पंचतारांकित अजिंक्य तारा”;स्नेहबंध ग्रुप दोडामार्गचे २४ रोजी सरंगवे आयोजन ⚡दोडामार्ग ता.२४-: कुडाळ- नेरूर गावचे सुपुत्र , नटवर्य , नटसम्राट , लोकराजा , अजिंक्यतारा कै . सुधीर कलिंगण यांच्या अजरामर ठरलेल्या पाच भूमिका साकारून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे . ‘ पंचतारांकित अजिंक्य तारा ‘ अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन…

Read More

चतुर्थी सणाची पूर्व तयारी सुरू

⚡आंबोली, ता.२४-: गणेश चतुर्थी सन जवळ येत आहे तशी मूर्ती शाळा मध्ये लगबग वाढली आहे.२९ पासून श्रावण सुरू होत आहे.चातुर्मासात आता सणांचे वेध लागले आहेत.त्यादृष्टीने नियोजन सुरू होते. पावसाळ्यात सगळ्यात मोठा सण म्हणजे चतुर्थी.सध्या गणपती ची देखणी सुंदर वेगवेगळ्या आसनावरती बसलेली मूर्ती सांगण्यासाठी आणि त्यासाठी पाठ देण्यासाठी मूर्ती शाळेत ये जा असते.मूर्ती करांची देखील लगबग…

Read More
You cannot copy content of this page