इंदिरा संकुलच्या पार्किंग जागेत आढळली
⚡सावंतवाडी ता.२४-: येथील बाजारपेठेतील भांगले पेट्रोल पंपाजवळील वृत्तपत्र विक्रेते रंजन बांदेकर यांची चोरीला गेलेली ती सायकल अखेर येथील इंदिरा संकुलन पार्किंगच्या जागेत आढळून आली.
शुक्रवारी ती सायकल चोरीला गेली होती येथील पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली होती तर चोरटा सी सी टी मध्ये देखील कैद झाला होता
