रत्नागिरी कुणकेश्वर फेरीचें देवगड बसस्थानकावर स्वागत
⚡देवगड ता.२८-: रत्नागिरी रापम विभाग मार्फत सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरी पावस नाटे मार्गे पडेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड कुणकेश्वर या सागरी मार्गावरून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी प्रवासी फेरीचें देवगड बसस्थानकावर आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले यांनी पुष्पहार घालून चालक वाहक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.व पेढे वाटप करण्यात…
