स्टेअरींग लॉक होऊन मोती तलावजवळ अपघात : सुदैवान अनर्थ टळला
सावंतवाडी-:गाडीचे स्टेरिंग लॉक होऊन मोती तलाव येथे एका चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, या अपघातात गाडीतून प्रवास करणारे प्रवाशी किरकोळ जख्मी झाले आहेत. देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला असून, या अपघात ग्रस्त प्रवाशांना मेहर पडते, अमोल दळवी, प्रसाद दळवी यांनी मदत केली असून, जखमींना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
