भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली भूमिका ⚡कणकवली ता.०५-: राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्व च्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी चे आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपाच्या कोणत्याही…
