हर घर तिरंगा…

सावंतवाडी शहरात जनजागृती : पालिकेच्यावतीने प्रभात फेरी

⚡सावंतवाडी ता.०५-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी शहरात जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी भारत माता की जय…!, वंदे मातरम्…! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या प्रभात फेरी मध्ये शहरातील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

You cannot copy content of this page