शहिद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथे रक्तदाते करणार रक्तदान …
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे संयुक्त आयोजन वैभववाडी प्रतिनिधीशहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आर्म फोर्स मेडिकल कॉलेज(AFMC) पुणे येथे वैभवावाडी मधील रक्तदाते रक्तदान करणार आहेत….
