माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळी मॅडम यांच्या हस्ते मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन…
मर्डे सरपंच संदीप हडकर आणि सर्व सदस्यांचा स्तुत्य उपक्रम;मर्डे ग्रामपंचायत च्या वतीने कांबळी मॅडम यांचा भव्य नागरी सत्कार… ⚡मालवण ता.१४-: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मर्डे ग्रामपंचायत ध्वजवंदन मसुरे येथील माजी आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळे यांच्या शुभहस्ते करून मर्डे सरपंच संदीप हडकर उपसरपंच पिंट्या गावकर , ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर आणि सर्व सदस्यांनी एक अनोखा…
