⚡सावंतवाडी ता.१४-: बिल्डिंगच्या टेरेस वरून कोसळून खाली पडल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी जुना बाजार परिसरात घडली आहे. यावेळी तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतची माहिती जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.
टेरेस वरून खाली कोसळल्याने एका इसमाचा मृत्यू…
