गणेशोत्सवात सर्वानी सहकार्य करून खबरदारी घ्यावी
पोलीस निरीक्षक विजय यादव ⚡मालवण ता.२९-: गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक व्यापारी, रिक्षाचालक, वाहनचालकांनी एकमेकांना सहकार्य करावे. जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेतल्यास गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता साजरा होईल, असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी येथे बोलताना केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कट्टा येथे व्यापारी, रिक्षा व्यावसायिक, ग्रामस्थांची…
