बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.१४- : सन २०२२ हे बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सिंधुदुर्ग व समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये “चला समजाऊन घेऊया, बॅरिस्टर नाथ पै यांचे जीवन चरित्रातील विविध पैलू” या विषयावर व्याख्याने महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक…
