होमहवन, यज्ञ प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेणार
पतंजलीचे नवरात्रोत्सव निमित्त आयोजन ⚡बांदा ता.२४-: बांदा शहरात पतंजली योग समिती बांदा तर्फे नवरात्रोत्सव कालावधी मध्ये होमहवन, यज्ञ प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक होणार आहे.पतंजली योगसमिती बांदा चा योगवर्ग बांदा शहरात गेली सहा वर्षे दररोज सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत चालू आहे, या योगवर्गामध्ये नवरात्रोत्सव कालावधी सोमवार दि 26 सप्टेंबर 2022 ते बुधवार दि 5 ऑक्टोबर…
