Headlines

मळेवाड येथे भर वस्तीत गव्यांचा धुमाकूळ

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण;लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ -: मळेवाड जकात नाका येथील व्यापाऱ्यांच्या मागील बागायतीत आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान दोन गव्यांचा मुक्त वावर सुरु होता. ग्रामस्थांची चाहूल लागताच लगतच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोखंडी गेट उडवून सरळ जंगलात धूम ठोकली. येथील ग्रामस्थांनी तसेच गोव्याला कामाला जाणाऱ्या व्यक्तींनी हे दृश्य…

Read More

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या भात नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या” शिष्टमंडळाची कणकवली तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.१३-: सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होत आहे. उभ्या भात पिकाच्या लोंब्याला (केसर) कोंब आलेले आहेत. तरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या भातशेतीचे तात्काळ पाहणी करून पंचयादी घालून लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात यावी अशी मागणी कणकवलीचे नायब तहसीलदार शिवाजी राठोड व तालुका कृषी…

Read More

नांदगाव येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रश्नमंजुषा

⚡कणकवली ता.१३-: आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी नांदगाव* यांच्या तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्दू शाळा मधील विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आयेशा सिद्दीक शागीर बागवान व हदिया नाहीद बडेघर,द्वितीय क्रमांक सना करीम शाह पटेल व तमन्ना दाऊद शहा पटेल,तृतीय…

Read More

डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुतर तर ज्ञानेश्वर गिरी यांना महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगावच्या वतीने होणार सन्मान ⚡कणकवली ता.१३-: नांदगाव आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .दत्ता तपसे यांना महाराष्ट्र आरोग्यदुत पुरस्कार तर बिड येथील ज्ञानेश्वर गिरी यांना “महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जाहीर करण्यात आला असल्याचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव या संस्थेच्या माध्यमातून…

Read More

जिल्हा परिषदेच्यावतीने १५ रोजी साजरा होणार हात धुवा दिन

सिंधुदुर्गनगरी ता १३१५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी सिंधुदूर्ग जिल्हयांत सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यांत येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरुन अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, स्वयंपाक झाल्यावर शौच विधीहून आल्यानंतर बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापूर्वी जेवणानंतर इत्यादी बाबीसंदर्भात…

Read More

विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटना करणार समन्वय समिती स्थापना

१५ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे बैठकसर्व संघटना प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन ⚡ओरोस ता १३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत संघटित आवाज उठविण्यासाठी जिल्ह्यात सर्व विभागांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात…

Read More

बांद्यात जंगी डबलबारी भजन सामन्याचे आयोजन…

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त ; उपस्थित राहण्याचा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांचे आवाहन ⚡बांदा ता.१३-: भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा सरपंच अक्रम खान,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या सौजन्याने आज (ता.१३)रात्रौ ७ वाजता जंगी डबल बारी २०/२०भजन सामन्याचे आयोजन कट्टा कॉर्नर ओवेस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे.याचा…

Read More

माजी राज्यमंत्री सतेज पाटील जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत ⚡कुडाळ ता.१३-: काँग्रेसचे माजी ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हा काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथे सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, बाब्या मापसेकर आधी पदाधिकारी उपस्थित…

Read More

कणकवली नगरपंचायत आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवली शहरातील आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नियमित २०० ते २५० पर्यंत महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे.कणकवली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नेमून दिलेल्या जागी ही शिबिरे घेण्यात येत आहेत. कणकवली शहरातील महिलांमधून देखील या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या शिबिराच्या…

Read More

कोलगाव येथील १६ वर्षीय युवक बेपत्ता…

⚡सावंतवाडी ता.१३-: कोलगाव येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता आकाश प्रकाश अक्का तंगेरहाळ (वय १६) हा मुलगा दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी रात्री निघून गेला असून, तो अद्याप घरी न आल्याने त्याबाबत अपहरणाचा गुन्हा सावंतवाडी पोलिस स्थानकात आज दाखल करण्यात आला आहे. यावेळी या मुलाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा सबंधित मुलगा कुठे दिसून आल्यास पोलिस…

Read More
You cannot copy content of this page