सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत
⚡कुडाळ ता.१३-: काँग्रेसचे माजी ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हा काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथे सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, बाब्या मापसेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
