Headlines

राणेंची साथ आयुष्यात सोडू नकोस

आमदार शहाजी बापू पाटील : राणें कुटुंब म्हणजे देव माणूस कुडाळ ता.१५-:*  राणें कुटुंब्यांसारखे  देव माणूस तुला या जगात  कुठेही भेटणार नाहीत त्यांची साथ आयुष्यात सोडू नकोस असा सल्ला  बाळासाहेबांच्या शिवसेनेचे  आमदार शहाजी बापू पाटील यांनी विशाल परब यांना  दिला. श्री परब यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते

Read More

विशाल परब यांचा वाढदिवस उत्सवात साजरा

आ. शहाजी पाटील व माजी खासदार निलेश राणें त्यांच्या उपस्थितीत कापण्यात आला केक कुडाळ ता.१५-: विशाल परब यांचा 35 वा वाढदिवस बाळासाहेबांचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील व माजी खासदार निलेश राणें त्यांच्या उपस्थितीत उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

Read More

कोकणच नाव नाथ पै व राणे यांनीच मोठ केले

आमदार शहाजी बापू पाटील : राणेंमुळेच विशाल परब यांची उंची वाढली ⚡कुडाळ ता.१५-: कोकणच नाव ज्यांनी मोठ केले ते म्हणजे बॅरिस्टर नाथ पै व नारायण राणे या दोन व्यक्तींनी असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. ते विशाल परब वाढदिवसानिमित्त बोलत होते. दरम्यान नारायण राणे यांनी संघर्ष केला त्यामुळे शिवसेना वाढवण्यात राणे…

Read More

निवडून आल्यावरच वाढदिवस साजरा करणार

माजी खासदार निलेश राणे : विशाल परब यांचा मित्रपरिवार खूप मोठा कुडाळ ता १५-: विशाल परब यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे हे मला माहित नाही. मी २०१४ ला पराभव झाल्यापासून मी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. पण ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी मी वाढदिवस दिमाखात साजरा करणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे…

Read More

यापुढेही जनतेसाठीच काम करणार

भाजप युवा नेते विशाल परब : 2024 साल निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार ⚡कुडाळ ता.१५-: आजपर्यंत मी समाजातील माता भगिनसाठी काम केले व करत राहणार. यापुढेही आयुष्यात मी जनतेसाठीच काम करत राहणार. त्यामुळे भविष्यातही असेच सामाजिक कार्यक्रम राबवणार असे प्रतिपादन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. दरम्यान २०२४ साली निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार…

Read More

विशाल परब यांच्यासारख्या युवकांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे

माजी आमदार राजन तेली : निलेश राणे यांच्यासोबत असलेल्या परबांपैकी विशाल परब एकदम हुशार ⚡कुडाळ ता.१५- : युवा उद्योजक विशाल परब यांच्या मनात काय आहे माहिती नाही पण माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत तिन परब आहेत. मात्र त्यामध्ये एकदम हुशार म्हणजे विशाल परब असल्याचे सूतोवाच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहेत. दरम्यान, आज विशाल…

Read More

निलेश राणेंना फारकाळ माजी म्हणता येणार नाही

माजी आमदार प्रमोद जठार : २०२४ ला ते योग्य ठिकाणी असणार असल्याचा व्यक्त केला असा विश्वास ⚡कुडाळ ता.१५-: माजी खासदार निलेश यांना फार काळ माजी म्हणता येणार नाही. २०२४ ला ते योग्य ठिकाणी असतील, असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जठार बोलत होते. जठार पुढे म्हणाले, सत्तातर…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्गात मजबूत करणार

किरण सामंत;पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून काम करणार ⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत होईल. देवगड,आचरा ,मालवण,कुडाळ कणकवली या ठिकाणी काही बैठका घेत कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आगामी काळात आमचा पक्ष जिल्ह्यात मजबूत होईल.मी खासदारकीचा उमेदवार नव्हे तर पक्षांनी दिलेली जबाबदारी म्हणून काम करत आहे.आगामी काळात बाळासाहेबांच्या…

Read More

आचरा भागातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

⚡मालवण ता.१५-: आचरा परीसरातील शेकडो महिलांनी महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये आचरा, हडी, वायंगणी, रेवंडी आदी भागातील महिलांचा समावेश आहे. यावेळी महिलांनी स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या. आचरा येथील महेश राणे यांच्या हॉटेल राणेशाही येथे किरण…

Read More

जनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य

८० टक्के समाज कार्य व २० टक्के राजकारण : उदयोजक किरण सावंत देवगड-प्रतिनिधीजनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य असून ८० टक्के समाज कार्य व २०टक्के राजकारण या सुत्राने आम्ही काम करतो देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सर्वच नगरसेवक यामुळे विकास कामाच्या दृष्टीकोनातून आमच्या कायम संपर्कात असतात असे मत उदयोजक किरण ऊर्फ भैय्या सावंत यांनी देवगड येथे बाळासाहेबांची…

Read More
You cannot copy content of this page