Headlines

केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी सावंतवाडीत…

पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद; उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन* ⚡सावंतवाडी ता.१६-: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून ते दुपारी ३.३० वाजता संजू परब यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही परब…

Read More

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी क्रिकेट चषक स्पर्धा

कोकण अध्यक्षा अर्चना घारे परब यांची माहिती सावंतवाडी ता.१६-:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दिली. दरम्यान या स्पर्धेला युवकांनी मोठे संख्येने सहभागी व्हावे आवाहनही परब यांनी यावेळी केले.

Read More

जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी नाही

निरीक्षक शेखर माने: वैभव नाईकांवरील कारवाई विरोधातील मोर्चात राष्ट्रवादी सहभागी होणार ⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गटबाजी नसून सर्वाची मन एकच आहेत आणी कुठे गटबाजी कुठे असेल तर ती आम्ही दूर करू असे मत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जर महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला तर…

Read More

डॉ. अब्दूल कलाम यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकाणे गरजेचे

सौ. श्रद्धा सावंत-राणे मॅडम;मळगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ- : भारत देशाचे माजी व अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारले पाहिजेत व ते गरजेचे आहे. शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष व त्यांचे विचार आजच्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थीनी व…

Read More

निवती मच्छीमारांच्या बोटिंमुळे श्रीरामवाडी मच्छीमारांना अडथळा

कारवाई न केल्यास १७ ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा;श्रीरामवाडी मच्छीमारांचे मत्स्य विभागला निवेदन वेंगुर्ला प्रतिनिधी- निवती खाडीच्या बाजूला २०० मीटर लांबीच्या सुमारे प्रवाहात निवती ग्रामस्थांनी नांगरुन ठेवलेल्या बोटींमुळे श्रीरामवाडी येथील मच्छिमारांना बोटीच्या वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे संबंधित मच्छिमारांना विरोधात कार्यवाही व्हावी, अन्यथा १७ ऑक्टोबर रोजी मत्स्य विभागासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा…

Read More

खेमराज महाविद्यालयात संशोधन पद्धती आणि करीअर व्याख्यान संपन्न

⚡सावंतवाडी ता.१६-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन कक्षाच्यावतीने ‘संशोधन पद्धती आणि करिअर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ एस एस पाडगांवकर ,करिअर मार्गदर्शन कक्षाच्या समन्वयक प्रा. सौ . नीलम धुरी, प्रा. महेंद्र ठाकूर, सदस्य डॉ ए पी निकुम ,डॉ. यु.आर. पवार प्रा. व्ही जी…

Read More

मठ स्वयंभू मंदिरात किर्तन सेवा

⚡वेंगुर्ला ता.१६-: माऊली प्रतिष्ठान दाभोली, स्वयंभू देवस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू मंदिर मठ येथे कुडाळ तालुक्यातील बाव येथील गोविद आसोलकर यांचे किर्तन व त्यानतर मठ ग्रामस्थ, मानकरी, देवस्थान कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत महासांजआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक मध्ये माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले व संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते..आजच्या दिनानिमित्त आपल्या आवडत्या…

Read More

कणकवली शहर शिवसेना व युवासेनेतर्फे 23 रोजी नरकासुर स्पर्धा

⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहर शिवसेना -युवासेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शिवसेना शाखा (नरडवे फाटा ) येथे रात्रौ ९:३० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये व सन्मानचिन्ह…

Read More

शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेसाठी संयोजक आणि सहसंयोजक यादी तयार

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तयार केली यादी;प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले पत्र ⚡सावंतवाडी ता.१६-: भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेसाठी संयोजक आणि सहसंयोजक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यादी तयार केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठविले आहे. संयोजक आणि सहसंयोजक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तयार केलेली ही…

Read More
You cannot copy content of this page