केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी सावंतवाडीत…

पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद; उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन*

⚡सावंतवाडी ता.१६-: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून ते दुपारी ३.३० वाजता संजू परब यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page