मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांच्या कुटुंबाचे माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत केले सांत्वन

सावंतवाडी : मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांच्या निवासस्थानी माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत त्यांचे सांत्वन केले.

काही दिवसांपूर्वी मराठे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी भेट देत त्त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब प्रितेश राऊळ आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page