कोकण अध्यक्षा अर्चना घारे परब यांची माहिती
सावंतवाडी ता.१६-:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दिली. दरम्यान या स्पर्धेला युवकांनी मोठे संख्येने सहभागी व्हावे आवाहनही परब यांनी यावेळी केले.
