Headlines

१७ कोटी ७२ लाख ७८ हजार ६०० रुपयांच्या कामास मंजुरी

कातकरी समाज वस्त्यांसाठी पाणी पुरवठा योजना प्रकल्प अहवाल करुन तातडीने काम करा-: जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना ‘हर घर जल से नल’ पाणी पुरवठा जल जीवन मिशनमध्ये आज 17 कोटी 72 लाख 78 हजार 600 रुपयांच्या 19 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. कातकरी समाजाच्या दोन वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्याचा प्रकल्प…

Read More

पोलीस भरती मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

⚡कणकवली ता.०१-: पोलिस भरतीत जाण्याची इच्छा बाळगणार्‍या आणि कठोर प्रयत्न करण्याची तयारी असणार्‍या तरुण-तरुणींना तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळतेच असे नाही. म्हणूनच अनेक जणांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते.त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून ओरोस येथील गुरुकुल करिअर अॅकडमी ,ओरोस या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचे अग्रगण्य मार्गदर्शन करणार्‍या संस्थेमार्फत 6 नोव्हेंबर 2022 रोजी एक दिवशीय मोफत…

Read More

बांदा येथील किल्ले बनविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळीचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन ⚡बांदा ता.०१-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळीचे औचित्य साधून स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १५ वर्षाखालील व खुल्या गटात बांदा शहर मर्यादित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेचा…

Read More

स्वयंदिप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीमार्फत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

⚡कणकवली ता.०१-: स्वयंदिप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीमार्फत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत कणकवली नगरवाचनालय येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अच्युत देसाई हे तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.आजपर्यंत अनेक कार्यशाळांमधून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या सारख्या अवघड विषयातील अनेक क्लृप्त्या…

Read More

कणकवली नगरपंचायतीसाठी तब्बल 23 कोटी 30 लाखाची विकासात्मक भेट

आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांनी दिली संमती ⚡कणकवली ता.०१-: कणकवली शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधल्यानंतर तब्बल23 कोटी 30 लाखाची दिवाळी बंपर भेट कणकवली वासियांना या बैठकीतून मिळाल्याची माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. कणकवली शहरातील रस्ते, नागरी सुविधा,गार्डन, धबधबा आणि…

Read More

आशिये दत्तमंदिरात स्वर तालाची नित्यनूतन अनुभूती

स्वप्नील भिसे यांचे एकल तबलावादन;प्रियांका भिसे यांची संवादिनी साथ ⚡कणकवली ता.०१-: आशिये येथील दत्तमंदिरात गंधर्व फाउंडेशनतर्फे संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. सलग 38 महिने सुरू असलेल्या मासिक संगीत सभेला कोविड काळात पडलेल्या ३२ महिन्यांच्या खंडानंतर ही मैफल आयोजित करण्यात आली होती.पहिल्या सत्रात पं. योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील भिसे यांचे एकल तबलावादन सादर झाले. युवा…

Read More

सर्वधर्म समभावाने राहण्याची प्रेरणा रुजणे काळाची गरज : मंगल परब

⚡कणकवली ता.०१-: खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशातून सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक…

Read More

काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड

⚡कणकवली ता.०१-: राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय काँग्रेस कणकवली कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राजु वर्णे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर, नादीरशा पटेल, संतोष तेली, अमृता मालंडकर, रुपा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची…

Read More

जिल्ह्यात पहिला पक्षी निरीक्षण कार्यक्रम तळकट वन उद्यानात संपन्न

२० हून अधिक निसर्ग प्रेमी, छायाचित्रकार झाले होते सहभागी ⚡बांदा ता.०१-: मृगया एक्सपीडिशन आणि सिंधुदुर्ग वाइल्ड टुर्सच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहीलाच जंगल बर्डवॉक (पक्षी निरीक्षण) आज तळकट (ता. दोडामार्ग) वन उद्यानात घेण्यात आला. यावेळी हौशी निसर्ग प्रेमी, छायाचित्रकर, पक्षी निरीक्षक यांनी सहभागी होत २० हुन अधिक पक्षांच्या प्रजाती अभ्यासल्या.या बर्ड वॉक मध्ये घनदाट जंगलात…

Read More

गंगाराम शेळके यांचे अपील उपनिबंधक यांनी फेटाळले

सावंतवाडी खरेदी विक्री संघ निवडणूक ⚡सावंतवाडी ता.०१-: छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद केल्याच्या विरोधात जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे उमेदवार गंगाराम शेळके यांनी केलेले अपील फेटाळत सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. या कामी वकील म्हणून परिमल नाईक यांनी काम पाहिले. सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गंगाराम…

Read More
You cannot copy content of this page