भिरवंडे रामेश्वर मंदिरात ११ हजार १११ दिव्याचा दिपोत्सव साजरा होणार
⚡कणकवली ता.०३-:श्रीदेव रामेश्व मंदिर भिरवंडे येथे सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी ११ हजार १११ दिव्याचा दिपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर मंदिर हजारे दिव्याने उजळून निघनार आहे. यासाठी भाविकांना दीपदान करण्याची संधी मिळणार आहे. दिपोत्सव रात्री साडेआठ वाजता होणार असून त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्रिपुरारी पौर्णिमेला भिरवंडे रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी साजरा…
