*पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कलशारोहण व वर्धापन दिन सोहळा १३ रोजी

⚡देवगड ता.०२-: तालुक्यातील पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा १९ वा कलशारोहण व अर्चा विधीचा १८ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे यानिमित्त सकाळी ८ ते १२ लघुरुद्र अभिषेक, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक भजने रात्रौ ठीक ९ वाजता सदाबहार रेकॉर्ड डान्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केवल ठाकूर देसाई अध्यक्ष श्री देव रवळनाथ मंदिर उत्सव मंडळ पडेल यांनी केले आहे.

You cannot copy content of this page