जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी
रविकिरण तोरसकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय आज प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्य शेती मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील मत्स्य शेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समनव्यक रविकिरण…
