Headlines

सर्वेश परुळेकर यांच्या नातेवाइकांचे आ नाईक यांनी केले सात्वन

आर्थिक मदत सुद्धा केली मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील गुरामवाड़ी येथील रहिवासी, येथील वराडकर हायस्कूलचा बारावीतील विद्यार्थी सर्वेश शिवानंद परुळेकर (१८) याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत आर्थिक मदत केली. कागदोपत्री अडचणींमुळे त्याचे वडील, आई यांना शासकीय मदत मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री चव्हाण यांचे याकडे…

Read More

चंदू पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींचे रेकॉर्ड तपासून तडीपारीचा प्रस्ताव करणार

कुडाळ शिष्टमंडळाला एस पी अग्रवाल यांचे आश्वासन ⚡सिंधुदुर्गनगरी ता ०७-: कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजक चंदू पटेल हल्ला प्रकरणी संशयितांचे रेकॉर्ड तपासून त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव करण्यात येईल असे आश्वासन कुडाळातील शिष्टमंडळाला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सोमवारी दिले. याहल्याप्रकरणी कुडाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये…

Read More

विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या तनय सावंत यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिले २५ हजार रुपये; विशाल सेवा फाउंडेशनचा मदतीचा हात… सावंतवाडी : विजेचा धक्का लागून काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या रेडी येथील तनय सावंत या युवकाच्या कुटुंबाला आज सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तालुक्यातील रेडी येथील…

Read More

मातोंडच्या सातेरी जत्रोत्सव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती

महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची बुध्दी आपल्याला देण्याचे घातले साकडे ⚡वेंगुर्ले ता.०७-: विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मातोंड गावची ग्रामदेवता व जागृत देवस्थान श्री देवी सातेरीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यासहित सिंधुदुर्ग व या मातोंड गावचा विकास करण्याची बुद्धी मला देवो असे श्री देवी सातेरीकडे साकडे घालत मातोंड…

Read More

भिरवंडे – गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे यांच्यासह तीन सदस्य भाजपात

भाजपचा सतीश सावंत यांना जोरदार धक्का ⚡कणकवली ता.०७-: शिवसेनेचे कणकवली तालुक्यातील भिरवंडे – गांधीनगर सरपंच मंगेश अनंत बोभाटे,ग्रामपंचायत सदस्य सुनीता अनाजी सावंत,सदस्य मंजुषा महादेव बोभाटे, सदस्य प्रसन्ना प्रशांत सावंत,शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्षशिवसेना नेते सतीश सावंत यांना भाजपाने हा धक्का दिला असल्याचे मानले…

Read More

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची माजी नगरसेवकांनी घेतली भेट

परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडीवरेकर यांची उपस्थिती;जिल्ह्याच्या विकासात्मक प्रश्नांवर केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर हे सांवतवाडी येथे आले असता आज त्यांची माजी नगरसेवक सभापती ऍङ परिमल नाईक, श्री उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दुष्टीने सावंतवाडी मोती…

Read More

कणकवली नगर वाचनालयातर्फे २० रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वाचक स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झालेला असून तालुकास्तरीय वाचक स्पर्धा कणकवली नगरवाचनालयातर्फे रविवार २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेली आहे. स्पर्धक कणकवली तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा वाचक सदस्य असणे आवश्यक आहे. ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती’ असा या वाचक स्पर्धेचा विषय…

Read More

कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा संपन्न

सभेत मालवण येथील जयदीप खोडके याचा संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार ⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ -: विहिरीत पडून बुडणाऱ्या मुलाला जीवदान देणाऱ्या मालवण येथील जयदीप खोडके याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल कसाल येथे रविवारी संपन्न झाली. या सभेत सिंधुदुर्ग…

Read More

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

कोकणच्या विकासासंदर्भात चर्चा ⚡सावंतवाडी ता.०७-: भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची त्यांच्या सावंतवाडी येथील ‘सरस्वती’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.ॲड. राहुल नार्वेकर कोकण दौऱ्यावर आले असता नार्वेकर व नितेश राणे यांच्यात कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.कोकणच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार असा शब्द विधानसभा…

Read More

ठेकेदाराच्या बेफिकिरी पणामुळे रखडलेल्या चौकुळ चुरणीची मुस रस्त्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष द्यावे

वैभव राऊळ, बबन गावडे,अनिल चव्हाण, बुधाजी पाताडे यांची मागणी ⚡आंबोली, ता.०७-: चौकुळ चुरनीची मूस येथील रस्ता अत्यंत खराब असून मोठे मोठे खड्डे दगड आणि कच्चा रस्ता यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर असून ठेकेदाराच्या बेफिकिरी मुळे लोकांचे हाल होत आहेत याकडे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ…

Read More
You cannot copy content of this page