Headlines

भाजपचा विजय झाला तरी महाविकास आघाडीची चांगली लढत…

काँग्रेसच्या बाळू अंधारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले मत मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खरेदी विक्री संघातील कामगारांच्या पॅनेलशी केलेल्या समझोत्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनेलला विजय शक्य झाला असला तरी या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली लढत दिली. भविष्यात महाविकास आघाडी पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरेल असे मत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर,नारायण…

Read More

वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची 16 डिसेंबर रोजी निवडणूक

⚡वेंगुर्ला ता.१४-: सावंतवाडी, मालवण नंतर आता वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ अन्वये वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक 16 डिसेंबर रोजी होणार आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक असून नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दरम्यान सर्वच राजकीय…

Read More

शर्लेत उद्या भजन डबलबारी

संजू परब यांच्या लग्न वाढदिवसाचे निमित्त;सरपंच उदय धुरी यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीभाजपचे प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले सरपंच उदय धुरी मित्रमंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक १५ रोजी शेर्ले येथे २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण विरुद्ध वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ…

Read More

महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गायीसह वासराचाही मृत्यू

⚡कणकवली ता.१४-:मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असतानाच एकीकडे मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावे लागत असल्याच्या घटना कणकवलीत घडत आहेत. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जाणवली येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका गायीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ही गाय गाभण असल्याने आणि अपघातात गायीचे पोट फाडले गेल्याने गायीचे वासरू रस्त्यावर पडलेे होते.हे हृदय द्रावक दृश्य पाहून…

Read More

शहरातील रस्त्यांची डागडुजी सुरू…

वाहन चालकांत समाधान.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची डांगडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, वाहन चालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते तसेच अपघाताची देखील शक्यता नाकारता येत नव्हती. यावेळी वाहन चालकांनी वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी केली होती अखेर नगरपालिका प्रशासन दाखल घेऊन डांगडुजी…

Read More

आमचो जिल्हो … रस्तो आमचो… टोल वसुली केलात.. तर दाखवू रस्तो घरचो…

जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक; टोल परिसरात बॅनरबाजी ⚡कणकवली ता.१४-: आमचो जिल्हो … रस्तो आमचो… टोल वसुली केलात.. तर दाखवू रस्तो घरचो..! अशी बॅनरबाजी करीत शिवसेनेनेटोलमुक्तीचा लढा सुरू केला असून जर टोल वसुली सुरू केली तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर दिला आहे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-ओसरगाव येथे असलेल्या टोल…

Read More

अवैध धंदे रोखण्यासाठी देवगड पोलिसांना मुदतवाढ

१५ नोव्हेंबर रोजीचा मोर्चा स्थगित;आ नितेश राणे यांची माहिती ⚡देवगड ता.१४-: देवगड व जामसंडे शहरा मध्ये असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध आपण आवाज उठविला होता शहरा मध्ये राजरोसचालू असणाऱ्या मटका जुगार आणि अमली पदार्थ विक्री याविरुद्ध लढा पुकारला होता.गेली दहा महिने हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले,व शहरा मध्ये रहाणाऱ्या तरुण तरुणीचे भवितव्य उध्वस्त होणार की काय…

Read More

वेंगुर्ला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. श्याम गोडकर

⚡वेंगुर्ला ता.१४-: भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ल्याच्या तीन वर्षासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी अॅड. नारायण उर्फ श्याम गोडकर, उपाध्यक्षपदी वृंदा कांबळी व रमण वायंगणकर, सरचिटणीसपदी प्रा.आनंद बांदेकर यांची तर खजिनदारपदी विकास वैद्य एकमताने निवड करण्यात आली.

Read More

शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफिक बेग

⚡वेंगुर्ला ता.१४:- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हासंफ प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ल तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे.

Read More

“त्या” अपघाती वळणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास मनसे रस्त्यावर उतरेल…

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा इशारा ⚡कणकवली ता.१४-:कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे त्या धोकादायक वळणावर मागील अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र हे अपघात होतात कसे? याला जबाबदार कोण? हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार अजून किती लोकांचे बळी घेणार ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुन्हा जर त्या जीवघेण्या…

Read More
You cannot copy content of this page