महारक्तदान शिबिराचे अनिल परुळेकर यांच्याहस्ते उद्घाटन
विविध सामाजिक संघटनांचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२१-:* सामाजिक बांधिलकी सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद रासम, सुनील राऊळ, विलास जाधव ,दिपाली…
