महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा
माजी सभापती मंगेश तळवणेकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यानी कार्यकर्ते नागरिक यांच्याशी संवाद साधण्यासाठी महिन्यातून एकदा जनता दरबार व्हावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले आहे. तळवणेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत तालुकास्तरीय भाजपा व शिंदे…
