ओरोस येथे पतंजली योग वर्ग सुरू
प्रा आनंद सावंत यांच्याहस्ते प्रारंभ बांदा/प्रतिनिधीपतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरस यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस शहरामध्ये आज पतंजली योग वर्ग चालू करण्यात आला. या वर्गाचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत व कृषी महाविद्यालयचे प्रा. आनंद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी शेखर बांदेकर पतंजली योगसमिती उपजिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे, पतंजली…
