दक्ष युवक भारत संघटनेतर्फे मालवणात संविधान दिन साजरा
⚡मालवण ता.२६-: दक्ष युवक भारत संघटनेमार्फत मालवण एसटी स्टँड परिसर येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याबरोबरच संविधान विषयी मार्गदर्शन व जागृती करण्यात आली. संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दक्ष युवक भारत संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात राबवले जाणार आहेत. भारताचे…
