माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत..*
⚡सावंतवाडी ता.२६-:
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. सध्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज सावंतवाडी शहरात भेट दिली. यावेळी परब यांनी शहर भाजप तर्फे त्यांचे स्वागत केले.
